Vidhansabha Election: विधानसभा निवडणूक घ्यावी असं सर्वच पक्षांचं मत- निवडणूक आयोग ABP Majha
Continues below advertisement
देशात ओमायक्रॉनने चिंता वाढवलीय. पण उत्तर प्रदेशमधील राजकीय पक्षांनी मात्र निवडणुका ठरलेल्या वेळेतच घ्यावात अशी मागणी निवडणुक आयोगाकडे केली आहे. काल उत्तर प्रदेशमध्ये निवडणुक आयोग आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्यावेळी निवडणूक वेळेतच घेण्याची मागणी करण्यात आली..
Continues below advertisement