Vidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?

Vidhan Sabha Manchar Reaction : सख्ख्या भावांनी आम्हाला रडवलं मंचरकरांचा मूड कुणाच्या बाजूने?

विधानसभेच्या रणसंग्राम सुरु असताना, एबीपी माझाची टीम ठिकठिकाणी जाऊन जनतेचा मूड जाणून घेतेय. आज आम्ही शेतमालाची खरेदी-विक्री होणाऱ्या मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहचलो. तिथं आलेला शेतकरी आणि लाडक्या बहिणींशी आम्ही संवाद साधला, तेंव्हा शेतकरी आणि लाडक्या बहिणी महायुती सरकारवर चांगलेच संतापले. या सरकारने एका हाताने दिले अन दुसऱ्या हाताने काढून घेतले. असं म्हणत संताप व्यक्त केला. त्यांच्याशी संवाद साधलाय नाजिम मुल्ला यांनी.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola