Vidhan Sabha Election: जागावाटपाबाबत महायुती, मविआत जोरदार हालचाली; भाजपची स्ट्रॅटेजी 'माझा'च्या हाती

Continues below advertisement

Vidhan Sabha Election Mahayuti : जागावाटपाबाबत महायुती, मविआत जोरदार हालचाली; भाजपची स्ट्रॅटेजी एबीपी माझाच्या हाती 
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या जागावाटपाच्या चर्चांना वेग आलाय. दरम्यान भाजपने महायुतीतल्या जागावाटपासाठी आखलेली स्ट्रॅटेजी एबीपी माझाच्या हाती लागलीय. सीटींग गेटींग व्यतिरिक्त जागा मित्रपक्षांना हव्या असतील तर भाजपने मेरिट हाच निकष ठेवलाय. निवडून येण्याची उमेदवाराची क्षमता भाजपकडून विचारली जाणार आहे. तर महाविकास आघाडीच्याही आज सलग तिसऱ्या दिवशी जागावाटपासंदर्भात चर्चा आहेत. दसऱ्याच्या दिवशी जाहीर करायच्या जागांवर आज चर्चा होईल तर तिढा असलेल्या जागांबाबत चर्चा सुरूच राहतील.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram