Uddhav Thackeray | 'होऊ नका अधीर', मुनगंटीवारांना ठाकरेंचं प्रत्युत्तर | ABP Majha

Continues below advertisement
हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाल्यापासून वेगवेगळ्या मुद्यांवरुन ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली भाजपकडून सुरु आहे. मात्र आज विधानभवनात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सगळा हिशेब चुकता करण्याचा प्रयत्न केलाय. शेतकरी कर्जमाफी असो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा  मुद्दा असो किंवा फडणवीसांनी भारुडाच्या माध्यमातून केलेली टीका... राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सडेतोड प्रत्युत्तर दिलंय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram