Samruddhi Highway : Sanjay Sirsath यांच्यानंतर Ramesh Bornare यांचा समृद्धी हायवेवरचा व्हीडिओ
औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी समृद्धी महामार्गावर प्रवास करताना गाडीत जेवण केल्याचा व्हिडीओ आल्यानंतर आता वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनीही गाडीत जेवण केलंय. समृद्धी महामार्ग नेमका कसा आहे, हे दाखवण्याचा हा प्रयत्न आहे.
Tags :
Travel Car Food Aurangabad Ramesh Bornare MLA Sanjay Shirsat Samriddhi Highway Vaijapur MLA Food In Car