Vidarbha Monsoon Update : मान्सूनमुळे विदर्भवासी सुखावले, बळीराजा कामाला लागणार Abp Majha
मान्सूनमुळे, विदर्भवासी सुखावले, बळीराजा कामाला लागणार.. 27 जूनपर्यंत विदर्भात मुसळधार पावसाचा अंदाज... शुक्रवारी मान्सूनचं विदर्भात आगमन .. मान्सूनमुळे विदर्भवासी सुखावले, बळीराजा कामाला लागणार...