VHP on Ram Mandir : राम मंदिर स्थापनेसाठी पाचशे वर्षांचा वेळ लागणं ही शरमेची बाब : विहिंप
VHP on Ram Mandir : राम मंदिर स्थापनेसाठी पाचशे वर्षांचा वेळ लागणं ही शरमेची बाब : विहिंप
राममंदिरासाठी सुरुवातीपासून सर्व पक्षांनी पाठिंबा दिला असता तर आज भाजपला फायदा मिळण्याचा विषय नसता असं विहिंपचे राष्ट्रीय महामंत्री मिलिंद परांडेनी वक्तव्य केलंय.., मंदिरासाठी पाचशे वर्षांचा वेळ लागणे ही शरमेची बाब असल्याचं परखड मत