Anant Manohar : ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांचं निधन

ज्येष्ठ साहित्यिक अनंत मनोहर यांचे पुण्यात वृद्धपकाळाने निधन झाले. ते मृत्यूसमयी ९२ वर्षांचे होते, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार चालू होते. अनंत मनोहर बराच काळ बेळगावमध्ये कार्यरत होते. कदंबरी , कथा , ललितलेखन, स्पुटलेखन अशा बऱ्याच साहित्य प्रकारांत मनोहर यांनी विपुल लेखन केले आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola