MVA On Nirbhaya : निर्भया पथकानं खरेदी केलेली वाहनं शिंदे गटाच्या आमदारांसाठी ?
महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या निर्भया पथकाचा निधी शिंदे गटाच्या आमदारांच्या सुरक्षेसाठी केल्याचा आरोप करण्यात येतोय... निर्भया पथकानं खरेदी केलेली वाहनं शिंदे गटाचे आमदार आणि खासदारांसाठी केल्याचा आरोप महाविकास आघाडीनं केलाय.. दरम्यान या प्रकरणी खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केलीय
Tags :
Women MLA Allegation Nirbhaya Squad Nidhi Shinde Group MLA Shinde Group MahaVikas Aghadi For Security