Mangalprabhat Lodha : वीर सावरकरांचं जन्मस्थळ भगूरमध्ये थीम पार्क, म्युझियममध्ये उभारणार
Continues below advertisement
सावरकरांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी आम्ही भगूरमध्ये थीम पार्क आणि संग्रहालय उभारत आहोत.. एका वर्षाच्या आत ते बनून तयार होईल.. पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढांची माहिती..
Continues below advertisement