Anand Nadkarni : वेध जीवनाची पाठशाळा कार्यक्रमाचं आयोजन, मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णींची माहिती

Continues below advertisement

Anand Nadkarni : वेध जीवनाची पाठशाळा कार्यक्रमाचं आयोजन, मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णींची माहिती


इन्स्टिट्युट फॉर सायकॉलॉजिकल हेल्प तर्फे 17 आणि 18 डिसेंबरला वेध जीवनाची पाठशाळा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. ठाण्यातील समर्थ सेवा मंडळाच्या मैदानावर 104 व्या कार्यक्रमामधे सार्थकाच्या शोधात या सत्राअंतर्गत अनेक पालक आणि विद्यार्थ्यांच्या करिअर आणि जीवनाशीसंबंधित प्रश्नांवर मार्गदर्शन करण्यात येईल अशी माहिती आयोजक आणि सुप्रसिद्ध मानसोपचारतज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी दिली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram