VBA on Kasba Chinchwad Bypolls : पोटनिवडणुकीत कुणाला पाठिंबा? वंचित लवकरच स्पष्ट करणार भूमिका

Continues below advertisement

VBA on Kasba Chinchwad Bypolls : पोटनिवडणुकीत कुणाला पाठिंबा? वंचित लवकरच स्पष्ट करणार भूमिका

वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गट यांची आज एक महत्त्वाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये चिंचवड आणि कसबा विधानसभा पोट निवडणुकीबाबत चर्चा झाली या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी वंचित बहुजन आघाडी ला सोबत घेण्यासाठी उत्सुक नसल्याचे दिसत आहे किंबहुना त्यांनी तसा प्रयत्न देखील केला नसल्याचा समोर आला आहे त्यामुळे या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडी आपला निर्णय स्वतंत्रपणे घेणार आहे हा निर्णय लवकरच आम्ही जाहीर करणार आहोत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram