Washim Rename : वाशीमचे नाव वत्सगुल्म करा, जुन्या मागणीला उजाळा
राज्य सरकारच्या मागणीनंतर केंद्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केलं, त्यानंतर आता वाशीमचे नाव वत्सगुल्म करा... असा जुन्या मागणीला उजाळा.
Tags :
State Government Osmanabad Central Government Demand Dharashiv Aurangabad Chhatrapati Sambhajinagar Namkaran Vatsgulm