ABP News

Vashi Train Video : ट्रेनमध्ये चढतान तरूण खाली पडला, ट्रेनला धक्का मारत तरूणाला काढलं बाहेर

Continues below advertisement

Vashi Train Video : ट्रेनमध्ये चढतान तरूण खाली पडला, ट्रेनला धक्का मारत तरूणाला काढलं बाहेर
नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकातला एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रेल्वे प्रवासी लोकल ट्रेनला ढकलताना दिसत आहेत. त्याचं कारण म्हणजे लोकल ट्रेनमध्ये चढताना एक तरुण खाली पडला.. तो प्लॅटफॉर्म आणि ट्रेनमध्ये अडकला. त्यानंतर उपस्थित जमाव ट्रेनला धक्का देत त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. अखेर जमावाच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांनी तरुणाला वाचवलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram