Vasantdada Sugar Instituteला 51 हेक्टर जमीन, मुख्यमंत्र्यांचा निर्णय | ABP Majha

Continues below advertisement
राज्यातील नामांकित वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जालना जिल्ह्यात ५१ हेक्टर जमीन देम्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारनं घेतलाय. संशोधनासारख्या जनहिताच्या बाबीसाही ही जमीन वापरली जाणार असल्यानं विशेष बाब म्हणून जमीन देण्यास राज्य मंत्रिमंडळानं परवानगी दिलीय. शरद पवार हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष आहेत. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते या संस्थेशी निगडीत आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram