Vasant More Meet Sanjay Raut : वसंत मोरे आणि राऊत यांच्यात भेट, सर्व नेत्यांशी सकारात्मक चर्चा-मोरे
Continues below advertisement
Vasant More Meet Sanjay Raut : वसंत मोरे आणि राऊत यांच्यात भेट, सर्व नेत्यांशी सकारात्मक चर्चा-मोरे
मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरेंकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु आहेत. आज वसंत मोरेंनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतलीय. काल वसंत मोरेंनी पुण्यात शरद पवारांची भेट घेतली होती. तर मी पुण्यातून लोकसभा निवडणूक निवडणूक लढवण्यावर ठाम असून, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेत असल्याचं वसंत मोरेंनी सांगितलंय. तसेच पुण्यातील जागा काँग्रेसकडे असली तरीही त्या ठिकाणच्या नेत्यांशीही माझा समन्वय आहे. असंही वसंत मोरे म्हणालेत.
Continues below advertisement