Ajit Pawar offer to Vasant More :‘तात्या कधी येता, वाट पहातोय’,अजित पवारांची मनसेचे वसंत मोरेंना ऑफर
Continues below advertisement
‘तात्या, कधी येता, वाट पहातोय’, अजित पवार यांची मनसेचे वसंत मोरे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याची ऑफऱ आल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.. प्रस्तावाला वसंत मोरे यांचा दुजोरा मात्र पक्ष सोडणार नसल्याचे केले जाहीर केसं
पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दिलेल्या वागणुकीबाबत नाराजीही व्यक्त केली
Continues below advertisement