Vasant More : पुण्याचा खासदार मीच, वसंत मोरेंचा प्रचार सुरु
abp majha web team
Updated at:
03 Apr 2024 01:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVasant More : पुण्याचा खासदार मीच, वसंत मोरेंचा प्रचार सुरु
वंचित बहुजन आघाडी कडून वसंत मोरे यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून प्रचाराचं नारळ फोडलं. मीच पुण्याचा खासदार होणार. 50 हजार च्या फरकाने मी निवडून येईल. पुणेकरांना माहिती आहे कोणता उमेदवार गॉगल लावून महागड्या गाड्यांमध्ये फिरतात.. पुण्यातले विकासाचे प्रश्न घेऊन जनतेसमोर जाणार आहे.. प्रकाश आंबेडकर, आणि सुजात आंबेडकर स्वतः माझ्या प्रचारासाठी जेव्हा येतील तेव्हा बघा काय होतं.. बहुजन समाज आणि मुस्लिम समाज मोठ्या संख्येने माझ्यासोबत उभा असेल..