Vasai - Virar Rain : मुसळधार पावसामुळे वसईतील वाघराल पाडा येथील 12 कुटुंबांचं स्थलांतर Abp Majha

वसई-विरारमध्येही सध्या जोरदार पाऊस होतोय.. वसईतील वाघराल पाडा येथील 12 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय.. हा परिसर डोंगरावरील माती प्रवण क्षेत्र असल्याने पाड्यातील लोकांचं स्थलांतर करण्यात आलाय.. या पाड्यातील कुंटुबांना राजावली आश्रमात स्थलांतरित करण्यात आलंय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola