Vasai - Virar Accident : वसई-विरार महापालिकेच्या बसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही ABP Majha
abp majha web team
Updated at:
05 Jan 2024 02:08 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVasai - Virar Accident : वसई विरार महापालिकेच्या बसचा अपघात, सुदैवाने जीवितहानी नाही ABP Majha
वसई विरार महापालिकेच्या बसचा मुंबई-अहमदाबाद मार्गावर अपघात झालाय. दाट धुक्यामुळे ही अपघाताची घटना घडलीय. सातीवली डेपोतून ही बस विरारला जात होती. तर धुक्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अपघाताची घटना घडली. बसमध्ये प्रवाशी नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.