Vasai Jewellery Shop Robbery : वसईच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा, चोरट्यांनी 50 तोळं सानं लुटलं

Continues below advertisement

Vasai Robbery Jewellery Shop : वसईच्या मयंक ज्वेलर्सवर दरोडा, चोरट्यांनी 50 तोळं सानं लुटलं 

वसईच्या मयंक ज्वेलर्सवर चोरट्यांनी डल्ला टाकून ५० तोळे सोनं लुटून नेलंय. या घचोरीच्या घटनेचा सगळा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. रतनलालजी सिंघवी हे दुकान बंद करत असताना काही चोरटे आले आणि त्यांना धमकी देवू लागले.  त्यांनी प्रतिकार करताच, त्याना बंदूकीच्या साह्य्याने डोक्यावर मारहाण करत जखमी केलं. त्यांच्यावर सध्या जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. तसंच या सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा आधार घेत पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरु झालाय.  

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram