Vasai: रस्त्यावर पैसे फेकत चोरट्यांकडून दिशाभूल!, दीड लाख लंपास ABP Majha

Continues below advertisement

वसईत बँकेतून निघालेल्या एका व्यक्तीची दीड लाख रुपयाची रक्कम चोरट्यांनी लांबवलीय.. बँकेतून निघालेल्या व्यक्तिच्या पाठीमागे चोरट्यांनी १०० च्या चार नोटा फेकून तुमचे पैसे पडल्याचं सांगितलं. त्यानंतर बँकेतून निघालेला व्यक्ती पैसे उचलण्यासाठी गेला असता चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीवर असलेली पैशांची बँक लंपास केली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram