Vasai : तरुणांच्या वाढत्या आत्महत्यांचं सत्र थांबावं म्हणून या ढोलपथकाकडून जनजागृती

विरारच्या आदिशक्ती ढोल ताशा पथकांने शनिवारी संध्याकाळी ढोलताशाच्या गजरात फ्लॅशमॉब सादर.. वसई विरारमधील तरुणांच्या वाढत्या आत्महत्यांचं सत्र थांबावं म्हणून या ढोलपथकाकडून जनजागृती ..वसई विरार शहरात गेल्या २७ दिवसात २९ तरुणांची आत्महत्या  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola