Varun Sardesai On Senet Elections : Shelar आणि अभाविपच्या पत्रामुळे निवडणुकीला स्थगिती- सरदेसाई
abp majha web team
Updated at:
18 Aug 2023 05:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआम्ही निवडणुकीसाठी 10 ही जागावर ऑफलाइन आणि ऑनलाईन फॉर्म भरले आहेत, आम्ही निवडणूका लढवू ताकतीने अर्ज कसे स्वीकारले? आणि स्थगिती बाबत प्रशासन उत्तर देईल - सरदेसा. आज विद्यापीठात छावनीचे स्वरूप होते, भाजप आमदार आशिष शेलार आणि अभाविप ने मतदार यादी संदर्भात पत्र लिहिलं आणि त्यानंतर ही स्थगिती दिली . जर निवडणुका झाल्या नाही तर विद्यापीठ प्रशासनाने आणि कुलगुरूंनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राला याबाबत सांगावं