Maharashtra School : शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नाही : Minister Varsha Gaikwad
Continues below advertisement
ओमायक्रॉनची भीती जरी असली तरी राज्यातल्या शाळा बंद करण्याचा कोणताही विचार नसल्याचं शाालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे. ऑनलाईन-ऑफलाईन दोन्ही माध्यमातून शिक्षण सुरुच राहील, हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. एखाद्या ठिकाणी जास्त रुग्ण आढळले तर काय करायचे हे स्थानिक प्रशासन ठरवेल, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.
Continues below advertisement