Varsha Gaikwad On Mumbai Seat : मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवारांबाबत दोन दिवसात निर्णय होणार

Continues below advertisement

Varsha Gaikwad : मुंबईतील काँग्रेसच्या उमेदवारांबाबत दोन दिवसात निर्णय होणार : वर्षा गायकवाड - उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई या दोन जागांसाठी दोन दिवसांमध्ये निर्णय होईल - उमेदवारांची नाव फायनल झालेली आहेत मात्र दिल्लीतील नेते एकत्र बसून यावर ते निर्णय घेतील - भाजपचाही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही त्यामुळे आमच्या जागांचा आम्ही लवकर निर्णय घेऊ - घोसाळकर कुटुंबीयांनी भेट घेतली होती त्यावर आम्ही आमचा प्रस्ताव त्यांना दिला होता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram