Varsha Gaikwad On Dharavi Mosque : धारावीतली तोडक कारवाई तूर्तास थांबवा, गायकवाड यांची मागणी
abp majha web team
Updated at:
21 Sep 2024 01:33 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVarsha Gaikwad On Dharavi Mosque : धारावीतली तोडक कारवाई तूर्तास थांबवा, गायकवाड यांची मागणी
कारवाई स्थगित झाली आहे.. शांतता राखा, संयम ठेवा पालिकेच्या वाहनांना जाण्यासाठी जागा द्या, वर्षा गायकवाड यांचे आवाहन वर्षा गायकवाड यांच्या आवाहनानंतर आंदोलकांकडून पालिकेच्या गाडीला जाण्यास जागा करुन देण्यात आली