Varsha Gaikwad Mumbai Loksabha Seat : मुंबईतील 3 जांगासाठी वर्षा गायकवाड आग्रही, हायकमांडला भेटणार
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVarsha Gaikwad Mumbai Loksabha Seat : मुंबईतील 3 जांगासाठी वर्षा गायकवाड आग्रही, हायकमांडला भेटणार मुंबई कांग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि पदाधिकारी दिल्लीत मुंबईतील जागा वाटपाचा घोळ आणि नाना पटोले यांच्या भूमिकेसंदर्भात हायकमांडची घेणार भेट जागा वाटपात नाना पटोले यांच्या संदर्भात के सी वेणुगोपाल यांच्याकडे वर्षा गायकवाड यांनी केली होती तक्रार कांग्रेसला मुंबईत तीन जागा मिळावा आणि दक्षिण मध्य मुंबई काॅग्रेसला मिळावा यासाठी वर्षा गायकवाड राहणार आग्रही त्याचसोबत जागा वाटपात कांग्रेस नेत्यांच्या भुमिके संदर्भात ही होणार चर्चा जागा वाटपात नाना पटोले यांच्या संदर्भात के सी वेणुगोपाल यांच्याकडे वर्षा गायकवाड यांनी केली होती तक्रार कांग्रेसला मुंबईत तीन जागा मिळावा आणि दक्षिण मध्य मुंबई काॅग्रेसला मिळावा यासाठी वर्षा गायकवाड राहणार आग्रही त्याचसोबत जागा वाटपात कांग्रेस नेत्यांच्या भुमिके संदर्भात ही होणार चर्चा