Varsha Gaikwad : मल्लिकार्जून खरगेंच्या भेटीला जाणार नाही - वर्षा गायकवाड
abp majha web team
Updated at:
12 Apr 2024 11:04 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVarsha Gaikwad : मल्लिकार्जून खरगेंच्या भेटीला जाणार नाही - वर्षा गायकवाड मुंबई कांग्रेस अध्यक्षा वर्षा गायकवाड आणि पदाधिकाऱ्यांची आज दिल्लीत बैठक, मुंबईतील जागावाटप आणि नाना पटोलेंच्या भूमिकेसंदर्भात हायकमांडची घेणार भेट.