Varsha Gaikwad : वर्षा गायकवाड यांनी दक्षिण मुंबई लढवावी; हायकमांड आग्रही
Continues below advertisement
Varsha Gaikwad : वर्षा गायकवाड यांनी दक्षिण मुंबई लढवावी; हायकमांड आग्रही वर्षा गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई लढवण्यास हायकमांड आग्रही, सूत्रांची माहिती, तर वर्षा गायकवाड यांच्या संदर्भातला सर्वे सकारात्मक असल्याची काँग्रेसची माहिती.
Continues below advertisement