Varsha Gaikwad at Varsha : वर्षा गायकवाड मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी, एकनाथ शिंदेंची घेतली भेट

Continues below advertisement

राज ठाकरेंनंतर आता वर्षा गायकवाड मुख्यमंत्र्यांच्या भेटीला पोहचल्या आहेत.. गायकवाड यांच्यासह मिलिंद देवरा, अमिन पटेल मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला दाखल झालेत.. वर्षा निवासस्थानी काँग्रेस नेते आणि मुख्यमंत्र्यांची बैठक सुरु आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram