Vare Nivadnukiche SuperFast News : लोकसभा निवडणुकीच्या बातम्या, वारे निवडणुकीचे 23 April 2024

Continues below advertisement

एससी, एसटी, ओबीसींंचं आरक्षण कधीही हटवणार नाही ही मोदींची गॅरंटी, अमित शाहांचं अकोल्यात वक्तव्य

अमरावतीत सायन्सकोर मैदानाचा वाद चिघळला, बच्चू कडूंची पोलिसांशी जोरदार हमरीतुमरी, सभेसाठी मिळालेली परवानगी नाकारल्याने कडू संतापले, पोलीस भाजपचे कार्यकर्ते असल्याचा कडूंचा आरोप

मला अटक करण्याचा प्लान आखला जातोय..तसंच सभेच्या दिवशी राणा दंगली घडवण्याचीही शक्यता. बच्चू कडूंचा राणा दाम्पत्यावर गंभीर आरोप

बारामतीत अपक्ष लढणाऱ्या उमेदवाराला निवडणूक आयोगानं दिलं ट्रम्पेट चिन्हं, मात्र मराठीत भाषांतर करताना तुतारी असा उल्लेख, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
(('ट्रम्पेट'चं भाषांतर तुतारी केल्यानं संभ्रम))

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram