Vanraj Andekar Case : वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक
abp majha web team
Updated at:
03 Sep 2024 02:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVanraj Andekar Case : वनराज आंदेकर हत्या प्रकरणात आतापर्यंत 5 आरोपींना अटक
हल्लेखोरांच्या शोधासाठी पुणे पोलिसांची २० पथके आरोपीचा घेत आहेत शोध आतापर्यंत 5 आरोपी अटकेत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच राउंड फायर केले.त्यापैकी एक गोळी मिसफायर झाली. त्यानंतर वनराज यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात शरीरावर १२ ठिकाणी जखमा झाल्या होत्या. पसार झालेल्या हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची २० पथके पाठविण्यात आल्याची माहिती पोलिस सहआयुक्त यांनी दिली