Vande Bharat Express Testing : वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस 2.0 ची घाट विभागात चाचणी
वंदे भारत एक्सप्रेसनंतर आता वंदे मेट्रोदेखील चालणार, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची मोठी घोषणा, शहरांतर्गत दळणवळणासाठी होणार उपयोग, यावर्षीच डिजाइन तयार करण्यात येणार असल्याची माहिती.