Vanchit Bahujan Aghadi : वंचितकडून दिवसभरात चार उमेदवार बदलले,यवतमाळ परभणी मतदारसंघाचा उमेदवार बदलला
abp majha web team
Updated at:
05 Apr 2024 07:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVanchit Bahujan Aghadi : वंचितकडून दिवसभरात चार उमेदवार बदलले,यवतमाळ परभणी मतदारसंघाचा उमेदवार बदलला
महाविकास आघाडी आणि वंचितची बोलणी फिस्कटल्यानंतर घाईनं दिलेले उमेदवार बदलण्याची पाळी वंचितवर आल्याचं दिसतंय. वंचितच्या उमेदवारापेक्षा वरचढ असलेल्या अपक्षांनी देखील फाॅर्म भरल्याने ऐनवेळी त्यांना उमेदवारी दिल्याचं दिसतंय. यवतमाळ अमरावती परभणी आणि रामटेक इथे वंचितने उमेदवार बदलले. अमरावती मतदारसंघात आधी प्राजक्ता पिल्लेवान यांना उमेदवारी जाहीर झाली होती. मात्र आयत्यावेळी तिथे आनंदराज आंबेडकरांना पाठिंबा देणार असल्याचं पत्र लिहित स्पष्ट करण्यात आलंय.