Vanchit Bahujan Aghadi Letter:वंचित बहूजन आघाडीचं मविआला पत्र;प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची नाराजी
Continues below advertisement
Vanchit Bahujan Aghadi Letter:वंचित बहूजन आघाडीचं मविआला पत्र;प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची नाराजी महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीतही जागावाटपाचा तिढा कायम आहे.. त्यातच आता वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी महाविकास आघाडीला पत्र लिहून नाराजी व्यक्त केलीय.. महाविकास आघाडीत जागावाटपावपरुन आमचा अवमान झाल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय.. वंचितला अवघ्या दोनच जागा दिल्याचा आरोप रेखा ठाकुर यांनी केलाय..
Continues below advertisement