Vanchit Bahujan Aghadi : मविआने दिलेला तीन जागांचा प्रस्ताव वंचितने फेटाळला
Vanchit Bahujan Aghadi : मविआने दिलेला तीन जागांचा प्रस्ताव वंचितने फेटाळला विआने वंचितला तीन जागांचा प्रस्ताव दिला होता तो फेटाळलाय असं वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. अकोला आणि इतर दोन जागांचा प्रस्ताव आला होता. तो वंचितने फेटाळलाय असं आंबेडकर यांनी स्पष्ट केलंय. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय. तसंच वंचितने मविआकडे सहा जागा मागितल्याची बातमीही खोटी आहे असं आंबेडकर यांनी म्हटलंय.