Vaidyanath Sahkari Sugar Factory: वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला पीएफ कार्यालयाची नोटीस

Continues below advertisement

Vaidyanath Sahkari Sugar Factory: वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला पीएफ कार्यालयाची नोटीस काही दिवसापूर्वी याच वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने 19 कोटी रुपयांच्या साखरेवरील जीएसटी न भरल्या प्रकरणी नोटीस दिली होती त्यानंतर आता बंद असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम संबंधित कार्यालयाकडे न भरल्याने जीएसटी कार्यालयानंतर पीएफ कार्यालयाने सुद्धा नोटीस बजावली आहे.. पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना हा मागच्या अनेक महिन्यापासून पाण्याची कमतरता दुष्काळी या सोबतच वेगवेगळ्या कारणाने बंद आहे त्यामुळे बंद असलेल्या सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांच्या पीएफची रक्कम ही पीएफ कारल्यात भरण्यात आलेली नाही

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram