Best Reporter Award | 'माझा'च्या प्रतिनिधींना उत्कृष्ट वार्तांकन पुरस्कार | ABP Majha

Continues below advertisement
मुंबई मराठी पत्रकार संघाचे दोन महत्त्वाचे पुरस्कार एबीपी माझाच्या प्रतिनिधींनी  जाहीर झाले आहेत. उत्कृष्ट राजकीय बातम्या आणि वृत्तांकनाचा रमेश भोगटे पुरस्कार माझाचा प्रतिनिधी वैभव परब याला तर,  तर बृहन्मुंबईतील नागरी समस्यांवरील उत्कृष्ट वृत्तांकनासाठी मनश्री पाठकला पुरस्कार जाहीर झाला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram