Vaibhav Naik Sindhudurg : स्मारकाच्या पैशातून राणेंच्या लोकसभेचा प्रचार? वैभव नाईकांचे खळबळजनक आरोप

Continues below advertisement

Vaibhav Naik Sindhudurg : स्मारकाच्या पैशातून राणेंच्या लोकसभेचा प्रचार? वैभव नाईकांचे खळबळजनक आरोप

मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना प्रकरणी आमदार वैभव नाईक यांचा मोठा गौ्यस्फोट.  शिल्पकार जयदीप आपटे याला महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी आतापर्यंत एकूण २६ लाख रुपये पोच, त्यामुळे या कामात मोठा भ्रष्टाचार.  तर जिल्हा नियोजन मधून ५,५४,३५,००० रुपये नौसेना दिनाला खर्च करण्यात आलीय, त्यामुळे जिल्हा नियोजन आणि नौसेना दोन्ही कडून पैसे खर्च करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप.  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून नौसेनेने जो कार्यक्रम मालवण मध्ये केला त्या कामाच्या पैशातून नारायण राणेच्या लोकसभेच्या निवडणुकीत पैसे वाटप झाल्याचा आरोप वैभव नाईक यांनी केलाय.   तर पाच ते सहा दिवसात निलेश राणेंनी पुतळा कोसळला त्यात माझा हात असल्याचे पुरावे देतो म्हणाले, मात्र आता एक महिना पूर्ण होत आला तरी पुरावे देऊ शकेल नाहीत.   लोकांचं लक्ष भ्रष्टाचार कडून दुसरीकडे वळविण्यासाठी असे आरोप केले.  उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीय.   नौसेनेच्या कार्यक्रमात मोदींच्या हेलिकॉप्टरमध्ये इंधन देखील जिल्हा नियोजन च्या पैशातून टाकलं गेल्याचा वैभव नाईक यांचा आरोप.

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram