Vaibhav Naik : आमदार अपात्रतेचा निकाल २ दिवसांपूर्वीच ठरला; आमच्याविरोधात निकाल लागणार - वैभव नाईक
abp majha web team
Updated at:
10 Jan 2024 03:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVaibhav Naik : आमदार अपात्रतेचा निकाल २ दिवसांपूर्वीच ठरला; आमच्याविरोधात निकाल लागणार - वैभव नाईक शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल २ दिवसांपूर्वीच ठरला' आमच्याविरोधात निकाल लागणार -वैभव नाईक ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचा दावा निकाल आमच्याविरोधात लागणार हे आत्ताच कळलंय,त्यामुळेआता निकालाबाबत उत्सुक नाही-- वैभव नाईक मला आत्ताच मंत्रालयात शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचे असो दोन आमदार भेटले त्यांनी खात्रीपूर्वक सांगितलंय की निकाल आमच्याविरोधात जाणार- वैभव नाईक