Vaibhav Naik: ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना पुन्हा एसीबीची नोटीस

Vaibhav Naik: ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना पुन्हा एसीबीची नोटीस ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांना पुन्हा एसीबीची नोटीस. २८ जूनला रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश. आतापर्यंत सहा वेळा नोटीस, मात्र नाईक एकदाही चौकसीसाठी उपस्थित राहिले नाहीत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola