Omicron : ओमायक्रॉनवर लस परिणामकारक नसण्याची भीती : Dr. V.K. Paul
Continues below advertisement
ओमायक्रॉनवर लस परिणामकारक नसण्याची भीती डॉ. व्ही. के पॉल यांनी व्यक्त केली आहे. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के पॉल यांच्या वक्तव्यानं चिंता वाढली असून देशातही सध्या ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या 53 आहे. अनेक देशांमध्ये ओमायक्रॉनचा संसर्ग
वेगानं होत असल्याचीही माहिती आहे.
Continues below advertisement