Vaccination : उद्या 18 ते 44 वयोगटाचं प्रातिनिधीक लसीकरण, महाराष्ट्र दिनी लसीकरणाचा मुहूर्त
Continues below advertisement
मुंबई : देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच शक्य त्या सर्व परिंनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचं प्रमाण वाढवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. पण, लसीच्या उपलब्धतेच्या मुद्द्यावरुन मात्र यामध्ये अनेक अडचणी उदभवताना दिसत आहेत. यामध्येच सध्या केंद्र सरकारने लसीकरणाबाबत नवी नियमावली आणली असून, त्यानुसार यापुढे केंद्राकडून पुरवला जाणारा लसींचा साठा हा फक्त शासकीय लसीकरण केंद्रावरच वापरला जाईल.
Continues below advertisement
Tags :
Covid 19 Maharashtra News Coronavirus Corona COVID Vaccine Lockdown Oxygen Shortage Coronavirus