Covid Vaccination Stop : लसीचा साठा संपला! पुन्हा पुरवठा होईपर्यंत नवी मुंबई, पनवेलमध्ये लसीकरण बंद

Continues below advertisement

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका आणि पनवेल महानगर पालिका क्षेत्रातीस लसींचा डोस संपल्याने लसीकरण बंद करण्याची वेळ दोन्ही शहरांवर आली आहे. नवी मुंबई मध्ये दिवसाला 8 हजार पर्यंत लसीकरण केले जाते. शहरातील 41 केंद्रावर महानगर पालिका आणि खाजगी रूग्णालयाकडून कोरोनाची लस दिली जात होती. मात्र कोरोनाचे डोस संपल्याने नवी मुंबई महानगर पालिकेच्या कोरोना लसीकरणाला ब्रेक लागला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram