
Uttar Pradesh : मिर्झापूरचे 'कालीन' भैय्या, कसा आहे धाग्यापासून कालीन निर्मितीपर्यतचा प्रवास?
Continues below advertisement
मिर्झापूर या वेबसीरीजमधला कालीन भैया तुम्हाला नक्कीच आठवत असेल. यूपी निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही याच मिर्झापूरमध्ये पोहोचलो. पण तिथे वेबसीरीजमधला कालीन भैया आम्हाला भेटला नाही. पण तिथे एका वेगळ्याच 'कालीन' भैयाचं दर्शन आम्हाला झालं. कोण आहेत हे कालीन भैया? पाहूयात या खास रिपोर्टमधून
Continues below advertisement