Uttarkashi Tunnel Rescue Operation : 13 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यात, ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात
Uttarkashi Tunnel Rescue Operation : 13 दिवसांपासून 41 कामगार बोगद्यात, ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात
उत्तरकाशीतील बोगद्यात गेल्या १३ दिवसांपासून ४१ कामगार अडकलेत. कामगारांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. आज संध्याकाळपर्यंत कामगारांना बाहेर काढण्यात येईल असं सांगितलं जातंय. बोगद्यात १० पाईप टाकण्यात आलेत आणि या पाईपद्वारे कामगारांना बाहेर काढण्यात येईल. दरम्यान कामगारांची सुटका करण्याच्या आधी एनडीआरएफच्या टीमने बोगद्यात एनडीआरएफने मॉकड्रिल केलं.
Tags :
Uttarkashi