Uttarakhand snowfall : उत्तराखंडमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी,पर्यटकांनाही लुटला बर्फवृष्टीचा  आनंद

उत्तराखंडमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी होतेय. चामोली भागाला बर्फवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. चामोलीसोबत  उत्तरकाशी, जोशीमठ भागातही जोरदार बर्फवृष्टी होतेय. बद्रिनाथ धामला आलेल्या पर्यटकांनाही या बर्फवृष्टीचा  आनंद लुटता येतोय. कालपासून सुरू असलेली ही बर्फवृष्टी आजही सुरूच आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola