Uttar Maharashtra :आयकर विभागाने जप्त केले 6 कोटींची रोकड आणि 5 कोटींचे दागिने : ABP Majha

Continues below advertisement

उत्तर महाराष्ट्रात ठिकठिकाणी आयकर विभागानं गेल्या पाच-सहा दिवसांत टाकलेल्या छाप्यांत 6 कोटींची रोकड आणि 5 कोटींचे दागिने जप्त करण्यात आलेत. नंदुरबार, धुळे, नाशिक जिल्ह्यात आयकर विभागानं मोठी कारवाई केली. जमीन खरेदी करणारे व्यावसायिक, सरकारी कंत्राटदार, बिल्डर आयकर खात्याच्या रडारवर आहेत. आयकर खात्याच्या छाप्यांत सोन्याची  बिस्कीटं आणि मौल्यवान हिरेही सापडल्याची चर्चा आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram