Uttam Jankar : उत्तम जानकरांचा पाठिंबा कुणाला ? मोहितेंना की नाईक निंबाळकरांना ?
Continues below advertisement
Uttam Jankar : उत्तम जानकरांचा पाठिंबा कुणाला ? मोहितेंना की नाईक निंबाळकरांना ? माढा मतदारसंघाच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला आहे, कारण ज्येष्ठ धनगर नेते उत्तम जानकर हे शरद पवारांची भेट घेतायेत.. ------ सोबत धैर्यशिल मोहिते पाटीलही उपस्थित दोनच दिवसांपूर्वी जानकर यांनी नागपूरला जाऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती त्यामुळे उत्तम जानकर हे माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा देतात, की रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांचा प्रचार करतात, त्याबाबत ते १९ तारखेच्या मेळाव्यात घोषणा करणार आहेत.
Continues below advertisement